शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

वृक्ष संवर्धनासाठी अमळनेरात दामदुप्पट वृक्ष योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:17 IST

जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देजिजाऊ बहुद्देशिय संस्थेची दाम दुप्पट वृक्ष योजनापर्यावरण संवर्धन उपक्रमशाळांना ट्री गार्ड व रोपे वाटपजगवल्यास पुढील महिन्यात दुप्पट घ्या

अमळनेर, जि.जळगाव : जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या वतीने अमळनेर शहरातील विविध शाळांना झाडांची रोप व ट्री गार्डचे वाटप करण्यात येऊन एक महिना जगवल्यास त्याच्या दुप्पट रोपे व ट्री गार्ड देण्यात येणार आहेत.तापमानाचे वाढते प्रमाण व पाण्याची भीषण टंचाई यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट पसरले आहे. यासाठी वृक्षांची झालेली मोठ्या प्रमाणात कत्तल हे प्रमुख कारण आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सामाजिक बांधिलकी व राष्ट्रहित जोपासत जिजाऊ बहुद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड.ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी जय योगेश्र्वर माध्यमिक विद्यालय, सरस्वती विद्या मंदिर, इंदिरा गांधी विद्या मंदिर, जी.एस.हायस्कूल, डी.आर.कन्या शाळा, पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल, लोकमान्य विद्यालय, नवीन मराठी शाळा यासह इतर सामाजिक संघटनांना झाडांची रोपे व त्यांच्या संरक्षणासाठी ट्री गार्डचे वाटप करण्यात आले. ज्या शाळांनी झाडे जगवली त्यांना पुढीक महिन्यात दुप्पट झाडे व रोपे देण्यात येणार आहेत.यावेळी संस्थेचे संचालक पराग पाटील, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी, डी.डी.पाटील, प्रा.लीलाधर पाटील, प्र.ज.जोशी, रणजीत शिंदे, संदीप पवार, के.डी.सोनवणे, देवरे, भूषण पाटील, हेमंत वाघ, नरेंद्र वारुळे, दत्तू पाटील, विजय धोत्रे, जितेंद्र पवार, मोहन चौधरी, रवींद्र कोळी, कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :environmentवातावरणAmalnerअमळनेर