शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वारा आणि पावसामुळे कु-हे (पानाचे) परिसरात नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 16:19 IST

कु-हे (पानाचे) परिसरात १९ रोजी अवघे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देअवघ्या १० ते १५ मिनीटांच्या वादळात लाखो रुपयांचे नुकसानतलाठी व कृषी साहाय्यकांनी केली पिकांची पाहणीजि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली पाहणी

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील कु-हे (पानाचे) परिसरात १९ रोजी अवघे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या वादळी वारा व पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी सूचना जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना दिली. त्यानंतर तलाठी पाटील व कृषी सहायक पवार यांनी कु-हे पानाचे येथे जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.१९ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास कु-हे पानाचे परिसरात जोरदार वादळी वा-यासह पाऊस झाला. कपाशी, मका, पानमळे आदी पिके उद्ध्वस्त झाली. झाडे उन्मळून पडली. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी गुरुवारी नुकसानीची पाहणी केली. त्यांच्यासोबत जि.प.चे माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, उपसरपंच वासुदेव वराडे, माजी सरपंच भगवान धांडे, माजी उपसरपंच रवींद्र नागपुरे, माजी सदस्य भुवन शिंदे, विद्यमान सदस्य नारायण कोळी, माजी सदस्य किशोर वराडे, श्याम बडगुजर, बंडू वराडे, जीवन पाटील, डॉ.रमाकांत पाटील, जनार्दन गांधेले, योगेश गांधेले, सुभाष पाटील, नाना महाजन यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.सावकारे यांनी तहसीलदार थोरात यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधून नुकसानीसंदर्भात चर्चा केली. पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तहसीलदार थोरात यांनी तलाठी सुरेश पाटील, कृषी सहायक पवार यांना नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश दिले. लवकरच पंचनामे करण्यात येतील, अशी माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळ