शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

चुंचाळे येथील विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक गोळा करून दिला स्वच्छतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 16:31 IST

चुंचाळे येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.

चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : येथील श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून सात गोण्या प्लॅस्टिक गोळा करून स्वच्छतेचा एक संदेश दिला आहे.प्लॅस्टिक बंदी ही आजच्या काळाची गरज आहे. प्लॅस्टिकच्या वापराने आजाराला निमंत्रण मिळते. तसेच पाणी जमिनीत मुरण्यास प्लॅस्टिकचा अडथळा निर्माण होतो. प्लॅस्टिक जाळल्याने हवा प्रदूषित होते, अशा घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी गावात प्लॅस्टिकच्या बाबतीत जनजागृती केली.चुंचाळे व बोराळे या दोन्ही गावातील परिसर विद्यार्थ्यांनी पिंजून काढला आहे. तसेच महिलांना व गावातील पुरुषांना विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक ही कशी आपल्यासाठी घातक आहे आणि त्यामुळे आपले काय नुकसान होते हे समजावून सांगितले. त्यामुळे पालकांनी नागरिकांनी मान्य केले की, यापुढे प्लॅस्टिकचा वापर आम्ही करणार नाही.या उपक्रमासाठी प्राचार्य व्ही तेली, शिक्षक डी.बी.मोरे, एस.एस.पाटील, वाय.पाटील, एम.पी.पाटील, एम.आर.चौधरी, एस.बी.गोसावी, पी.एस. सोनवणे, एन.जी.पाटील, सुधीर चौधरी तसेच शिक्षकेतर कर्मचारी आर.के.पाटील, ए.एस.कोडी, के.बी.धनगर, ए.बी.बोरसे सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले.गावातील व बोराळे येथील जमा झालेल्या सहा प्लॅस्टिकच्या गोण्या ग्रामपंचायतीच्या हवाली करण्यात आल्या. यावेळी सुकलाल राजपूत, सामाजिक कार्यकर्ते रहेमान तडवी, ग्रामपंचायत सदस्य, दलशेर तडवी आदी उपस्थित होते.

टॅग्स :environmentपर्यावरणYawalयावल