शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजीवन समाधीच्या दर्शनासाठी रावेर शहरासह परिसरातील भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 17:55 IST

श्री संत रामस्वामी पुण्यतिथी सोहळा उत्साहात

रावेर, जि.जळगाव : येथील श्री स्वामी विवेकानंद चौकातील परमसंत श्री रामस्वामी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात व भावभक्तीने साजरा करण्यात आला. दरम्यान, समाधी स्थळावर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.तब्बल ३५० ते ४०० वर्षापूर्वी दाक्षिणात्य संतश्री रामस्वामी महाराज यांनी आजमितीस मध्यवर्ती ठिकाणी असलेला श्री रामस्वामी मठ प्राचीन काळी वनात होता. दरम्यान, तत्कालीन श्री रोकडा हनुमान मंदिराच्या परिसरात वसलेल्या रावेर गावावर काही तरी अरिष्ट आल्याने श्रीसंत रामस्वामी महाराजांच्या आश्रयाने या भागात गाव वसले, अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्रीसंत रामस्वामी महाराज हे रावेरवासियांचे असीम श्रध्दास्थान ठरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनीही श्री संत रामस्वामी महाराजांचे दर्शन घेतल्याची अख्यायिका सर्वश्रुत आहे. सुमारे ३५० ते ४०० वर्षांपूर्वी श्रीसंत रामस्वामी महाराजांनी जिवंत संजीवन समाधी घेतली होती.त्या अनुषंगाने आज श्री रामस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रामस्वामी मठात अ‍ॅड.शीतल जोशी व प्रतीक्षा जोशी यांच्याहस्ते श्रींच्या संजीवन समाधीवर मंत्रोच्चाराच्या पुष्पांजलीत रूद्राभिषेक व षोडशोपचाराने पूजन करण्यात आले. दरम्यान, महाआरती, भजन व महाप्रसादाचा धार्मिक सोहळा झाला. पं.संजय मटकरी, अनिल कुलकर्णी, प्रकाश दुबे, मुकेश दुबे आदींनी पौरोहित्य केले.केºहाळे येथील रघुनाथ पाटील यांचा भावगीतांचा भजनसंध्येचा सुमधूर कार्यक्रम झाला. समस्त ब्रह्मवृंद समाजाचे अध्यक्ष प्रा.प्रकाश मुजुमदार, उपाध्यक्ष अरविंद पाठक, सचिव भानुदास कुलकर्णी, सुधाकर वैद्य, अ.वि. रावेरकर, डॉ.राजेंद्र आठवले, प्रकाश जोशी, संजय लिमये, जयंत कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, कैलास पाठक, प्रभुदत्त मिसर, मंगला मुजुमदार, तेजश्री आठवले, तरूणा देव, मेघा भागवत, भारती कुलकर्णी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमRaverरावेर