शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
2
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
3
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, ७ दिवसांचा दिला अल्टिमेटम; नेमके प्रकरण काय?
4
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
5
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
6
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
7
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
8
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
9
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
10
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
11
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
12
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
13
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
16
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
17
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
18
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
20
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:47 IST

अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित ...

अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.अमळनेर शिवसेनेतर्फे शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स, व्यंकटेश अ‍ॅग्रो शॉपजवळ फॉर्म मदत स्टॉल उभारून भरून घेण्याचे काम २५ रोजी सुरू होते.पारोळा येथे शिवसेनेतर्फे शेतकरी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटनपारोळा : येथील शेतकरी संघात पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन बाजार समिती सभापती, जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, चतुर भाऊसाहेब पाटील, जिजाबराव बापू पाटील, दिलीप पाटील, मधुकर पाटील, भिकन महाजन, शहरप्रमुख अशोक भाऊ मराठे, पी. के. पाटील, राजू कासार आदी उपस्थित होते.