भुसावळ : उघडय़ावर शौचास बसणा:यांविरुद्ध पालिकेने सुरू केलेली धडक कारवाई दुस:या दिवशीही सुरूच होती. शुक्रवारी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर शनिवारी पुन्हा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आह़े मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली मनाबाई सरोदे, निर्मला वाणी, विपूल साळुंखे, विनय पगारे, पी़डी़पवार, चंद्रकांत येवले, चंद्रकांत पाटील, राजेंद्र भालेराव, रमेश गुंजाळ, काशीनाथ सुरवाडे यांच्या पथकाने शनिवारी पहाटे नाहाटा चौफुलीजवळ इंदिरानगर व दिनदयाल नगरात ही कारवाई केली़
भुसावळात उघडय़ावर शौचास बसणा:यांवर दुस:या दिवशीही गुन्हे
By admin | Updated: April 8, 2017 12:43 IST