शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे यांच्या आवाजाची बनावट आॅडीओ क्लीप प्रकरणी गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 18:01 IST

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली फिर्यादआकाशवाणी केंद्रात घेतले आवाजाचे नमुनेअज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या आवाजातील भाजपाच्या प्रचाराची बनावट आॅडीओ क्लीप तयार करुन प्रसारीत केल्याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडसे यांनी स्वत:च याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, गुन्हा दाखल करण्याआधी आकाशवाणी केंद्रात खडसे यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले.खडसे यांच्या आवाजातील बनावट आॅडीओ क्लीप प्रसारीत झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर खडसे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे तक्रार केली होती. मंगळवारी खडसे यांना आवाजाचे नमुने घेण्यासाठी आकाशवाणी केंद्रात बोलावण्यात आले होते. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे, सुनील कुराडे, रामानंद नगरचे निरीक्षक बी.जी.रोहोम आदी उपस्थित होते.

एकनाथराव खडसे यांच्या आवाजाचे नमुने आकाशवाणी केंद्रात घेण्यात आले. त्याचे सीलबंद पाकीट केंद्राकडून मिळाले. आॅडीओ क्लीपचा आवाज व आज घेण्यात आलेला आवाज असे दोन्ही नमुने तपासणीसाठी मुंबई येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.-सुनील कुराडे, तपासाधिकारी

टॅग्स :JalgaonजळगावEknath Khadaseएकनाथ खडसे