शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

महिलेवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2019 12:00 AM

अमळनेर येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमळनेर : विधवा व मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध अट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुंदन प्रदीप पाटील याने येथील गुरुकृपा कॉलनीतील महिलेच्या मोबाईल नंबरवर सप्टेंबर २०१८ नंतर एक दिवस फोन करून तुझी मुलगी माझ्या घरी आली आहे, असे सांगून बोलावले. तिचा हात धरून बळजबरी ने तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर तो नेहमी तिला घरी बोलावायचा. तिने नकार दिल्यास मुलाबाळांना मारण्याची धमकी देत असे. ८ सप्टेंबर रोजी कुंदनने महिलेच्या घरी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच मारहाण करून जातीवाचक शिव्या दिल्या. कुंदन सदल महिलेस वारंवार फोन करून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकावत होता.महिलेच्या फिर्यादीवरून कुंदन विरुद्ध बलात्कार तसेच अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहेत.