शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव तालुक्यातील विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखविणाऱ्या सभापतीविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 22:54 IST

एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाºया चाळीसगाव पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीविरुद्ध सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देशिक्षक दिनी केलेले कुकर्म दीड महिन्यानंतर उघडगावात घटनेची झाली मोठी चर्चाअखेरीस ग्रामीण पोलिसात झाला गुन्हा दाखल

चाळीसगाव, जि.जळगाव : तालुक्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणाºया चाळीसगाव पालिका शिक्षण मंडळाच्या सभापतीविरुद्ध सोमवारी अल्पवयीन विद्यार्थिनीला अश्लील चित्रफीत दाखवल्याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील एका शाळेत कार्यरत असणारे शिक्षक व चाळीसगाव पालिका शिक्षण सभापती सूर्यकांत ऊर्फ बंटी ठाकूर याने ५ सप्टेंबरला शिक्षक दिनी एका अल्पवयीन विद्यार्थिनीला मोबाइलवर अश्लील चित्रफीत दाखवत छेड काढली. ‘चित्रफीत पाहून तुला काय वाटते,’ अशी विचारणा विद्यार्थिनीला केली. हा प्रकार गावात वेगाने पसरला. गेल्या महिन्याभरापासून याविषयी दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.याबाबत ग्रामस्थांनी संताप व्यक्त करीत मुख्याध्यापकांना कारवाई करण्याविषयी धारेवर धरले. मुख्याध्यापकांनी या शिक्षकाने केलेल्या प्रकाराबाबत संस्थाचालकांना लेखी पत्रही दिले. अखेरीस विद्यार्थिनीच्या पालकांनी बदनामी होत असल्याने सोमवारी चाळीसगाव परिमंडळाचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांची भेट घेऊन झालेला प्रकार कथन केला. विद्यार्थिनीच्या लेखी जबाबावरून गुन्हा र.नं. १२५/२०१८ प्रमाणे ३५४ (अ) ५०९ ११.१२ बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार (पोस्को) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास सपोनि राजेंद्र रसेडे करीत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChalisgaonचाळीसगाव