शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी अकोल्याच्या प्रियकराविरुध्द गुन्हा

By admin | Updated: January 16, 2017 01:07 IST

जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद नंद (रा.अकोला) याच्याविरुध्द रविवारी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

जळगाव : अभियंता तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तिचा प्रियकर प्रसाद नंद (रा.अकोला) याच्याविरुध्द रविवारी तालुका पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादावाडी परिसरात 2 जानेवारी रोजी स्नेहल महेंद्र जावरे (23,रा.गुरुदत्त हौसिंग सोसायटी, दादावाडी) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती.स्नेहल व प्रसाद यांचे 2007 पासून प्रेमसंबंध होते. असे असतानाही प्रसाद याने 2 जानेवारी 2016 रोजी  दुस:या मुलीशी लगA केले. लगAानंतरही त्याने स्नेहलशी प्रेमसंबंध ठेवून तिला लगA करण्याचे खोटे आश्वासन दिले. त्याच्या भूलथापांना स्नेहल बळी पडली. प्रसादच्या लगAाला एक वर्ष पूर्ण झाल्याच्याच दिवशी स्नेहलने गळफास लावून जीवन संपविले होते. याप्रकरणी वडील महेंद्र जावरे यांच्या फिर्यादीवरुन प्रसादविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.13 दिवसानंतर झाला उलगडास्नेहल हिचे शिक्षण एम.ई.झाले होते.उच्चशिक्षित तरुणीने आत्महत्या का केली याचे कारण घटनेच्या दिवशी स्पष्ट झाले नव्हते, त्यामुळे या घटनेविषयी कोडे निर्माण झाले होते. 13 दिवसानंतर वडीलांनी पोलिसांकडे फिर्याद दिल्याने आत्महत्येच्या कारणाचा उलगडा झाला.