शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रात्री दहा वाजता उघडले कोर्टाचे दार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 12:53 IST

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न देण्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने बांधकाम विभागाचे ...

जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील रेल्वे उड्डाणपुलासाठी संपादीत केलेल्या जमीनीचा शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न देण्याबाबतच्या प्रकरणात न्यायालयाने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास ब्रिजलाल पाटील (४५, रा.जळगाव) यांना बुधवारी दुपारी अटक (दिवाणी कैद) केली आणि परत त्याच रात्री दहा वाजता त्यांच्या या अटकेला स्थगितीही दिली.दरम्यान, भूसंपादनाच्या प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांना अटक व स्थगितीसाठी रात्री १० वाजता कोर्टात कामकाज होण्याची ही पहिलीच वेळ होती. अभियंता पाटील यांनी लागलीच दुसºया दिवशी मिळकतीचे उतारे, बॅँक स्टेटमेंट व प्रतिज्ञापत्र सादर केले. दरम्यान, मोबदल्याच्या रकमेबाबत बांधकाम विभागाने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. विशेष भूसंपादन अधिकारी यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या नावाने दिलेले १ कोटी ७५ लाख रुपयांचे धनादेश जप्त केलेले आहेत. त्यानंतरही संबधित अधिकाऱ्यांनी न्यायालयात पैसे भरले नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कैदी वॉरंट बजावण्यात येवून बुधवारी न्यायालयाचे बेलीफ यांनी पाटील यांना अटक केली होती.काय आहे प्रकरणतालुक्यातील म्हसावद येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी जमीन भुसंपादनाची अधिसूचना ३० एप्रिल २०१२ रोजी प्रसिद्ध झाली होती. यानंतर संपादीत केलेल्या जमीनीचा निवाडा ३१ डिसेंबर २०१२ रोजी घोषित झाला. शेतकरी भूषण दत्तात्रय चिंचोरे, रामराव नाटू पाटील, शकुंतला सुरेश पोरवाल व सुरेश पुंडलीक पाटील या शेतकºयांनी वाढीव मोबदला मिळण्यासाठी भूसंपादन कायदा कलम १८ प्रमाणे न्यायालयात खटला (रेफरन्स) दाखल केला होता. ६ मार्च २०१९ रोजी न्यायालयाने निकाल देतांना शेतकºयांना वाढीव मोबदला मंजूर केला आहे. परंतु, बांधकाम विभागाने वाढीव मोबदला दिला.

टॅग्स :Jalgaonजळगाव