शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यावर कापसाच्या रकमा जमा झाल्या डबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 21:52 IST

तालुक्यातील दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात विकलेल्या कापसाचे पैसे काही दिवसांपूर्वी बँक खात्यात जमा झाले, पण विकलेल्या मालाच्या पैशांपेशा जास्तच पैसे आल्याने तालुक्यातील शेतकरी घाबरला आणि त्यांनी हा प्रकार ग्रेडरला सांगितला. मग बँकेत डबर एंट्री झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजले.

ठळक मुद्देपारोळा तालुक्यातील प्रकारसीसीआयच्या यादीत सुमारे पाच कोटी रू. जास्त

राकेश शिंदेपारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील दोनशे ते तीनशे शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात विकलेल्या कापसाचे पैसे काही दिवसांपूर्वी बँक खात्यात जमा झाले, पण विकलेल्या मालाच्या पैशांपेशा जास्तच पैसे आल्याने तालुक्यातील शेतकरी घाबरला आणि त्यांनी हा प्रकार ग्रेडरला सांगितला. मग बँकेत डबर एंट्री झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे समजले.शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याला कर्ज फेडण्यासाठी पैसे हवा असतो. निसर्गाच्या भरवशावर आपली शेती करणारा शेतकरी आपल्या इमानाशी नेहमी प्रामाणिक आहे. याचे उदाहरण म्हणजे तालुक्यातील घडलेला प्रकार म्हणता येईल. जवळपास तिनशेवर शेतकºयांच्या बँक खात्यात कापसाचे पैसे दुप्पट पैसे जमा झाले. जानेवारी महिन्यात दिनांक १३, १६ व १७ रोजी पारोळा येथील बालाजी कोटेक्स येथे सीसीआयमार्फत कापूस विकला होता. त्याची यादी तयार करून जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी दिली जाते. त्यानंतर औरंगाबाद येथे देण्यात आल्यानंतर अ‍ॅक्सिस बँकेकडून पैसे टाकण्यात येतात. हे पैसे १४ फेब्रुवारी रोजी शेतकºयांच्या खात्यात जमा झाले. पैसे पाहून शेतकरी अचंबित झाले.कापसाचे पैसे दुप्पट जमा झाले. ते म्हणजे एक लाख रुपये कापसाची रक्कम असेल तर शेतकºयाच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा झाले. ही बाब काही शेतकºयांनी ग्रेडर ए.जी. कदम यांच्या लक्षात आणून दिली व पैसे जादा जमा झाल्याचे सांगितले. यावर त्यांनी लगेच चौकशी केली. बँकेत डबल एंट्री झाली व पैसे डबल देण्यात आल्याचे समजले. साधारण अडीचशे ते तीनशे शेतकºयांच्या खात्यात सुमारे चार ते पाच कोटी रुपये टाकले गेल्याचा प्रकार घडला आहे.बँकेच्या चुकीमुळे हा प्रकार घडला. ही बाब लक्षात येताच संबंधित शेतकºयांची बँक खाती तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहेत. दोन-तीन दिवसात हा आलेला जादा पैसा परत जाईल व बँकेची खाते पुन्हा सुरू करण्यात येतील. तसेच ज्या शेतकºयांकडून अनावधानाने पैसे काढले गेले आहेत. ते शेतकरी सोमवारी त्या बँकेला पुन्हा आरटीजीएस करणार असल्याचे ग्रेडर कदम यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीParolaपारोळा