शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट कापल्याने नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांचा भाजपाल ‘रामराम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 13:51 IST

२५ वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य

जळगाव : गेल्या २५ वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य असलेले नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांना मनपा निवडणुकीत यंदा उमेदवारी नाकारलेल्या नाराज झालेल्या सोनवणे यांनी भाजपाला रामराम ठोकत भाजपाचे महानगराध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्याकडे पक्षाच्या सदस्यत्वाचा तसेच मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे नगरसवेक पदाचा राजीनामा दिला.सोनवणे हे विद्यमान नगरसेवक असून त्यांना या निवडणुकीत भाजपाने तिकीट नाकारले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या सोनवणे यांनी बुधवारी भापजाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, २५ वर्षांपासून मी पक्षाशी एकनिष्ठ होतो तसेच मनपात नगरसेवक म्हणून चांगले काम केले. तरीदेखील तिकीट नाकारले. त्यामुळे सदस्य तसेच सक्रीय सदस्य पदाचा राजीनामा देत असून कोणत्याही आघाडीवर नाव टाकले असल्यास त्याचाही राजीनामा देत असल्याचा उल्लेख केला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव