शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नगरसेवकाने स्वखर्चाने केले अस्वच्छ जागेचे सुशोभिकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:28 IST

अमळनेरात नागरिकांची झाली सोय

अमळनेर, जि.जळगाव : प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अस्वच्छ घाण जागेचे सुशोभिकरण करून महिला व नागरिकांसाठी बैठकीचा कट्टा स्वखर्चाने तयार करून दिला आहे.प्रभाग १५ अ मधील त्रिमूर्ती नगरात असलेल्या मोठ्या वटवृक्षाची महिला पूजा करतात. मात्र त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य होते. डुकरे चरत असत. ती जागा स्वच्छ करून सुशोभित करण्याची मागणी नागरिकांनी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्याकडे केली. तेव्हा त्यांनी पालिकेकडे न जाता स्वखर्चाने त्याठिकाणी वटवृक्षाजवळ गोल पार बांधला. तसेच बसायला बाक ठेवून रंगरंगोटी केली. यामुळे महिलांसाठी पूजेची व्यवस्था झाली आहे. ज्येष्ठ व वृद्ध नागरिक यांच्यासाठी बैठक व गप्पांचा कट्टा तयार झाला, तर लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा झाली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून नगरसेवक प्रताप शिंपी यांचे कौतुक केले.