शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबांसाठी ठेवलेलं 'ते' स्टेटस अखेरचं ठरलं; प्रवाशांना सोडायला गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2020 21:16 IST

प्रवासी सोडायला गेलेल्या जळगावचा तरुण राजस्थानात ठार

जळगाव : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना रितसर प्रशासनाची परवानगी घेऊन राजस्थानात सोडायला गेलेल्या उमेश बाबुलाल प्रजापत (२८,रा.आयोध्या नगर)या तरुणाचा ट्रॅक्टर-कार अपघातात मृत्यू झाला. रविवारी दुपारी दोन वाजता धार धामनोड या मार्गावर हा अपघात झाला. उमेश हा कारने (क्र.एम.एच.१९ ए.पी.८४८८) राजस्थानात प्रवासी सोडायला गेला होता. तेथून परत येत असताना धार-धामनोड रस्त्यावर ट्रॅक्टर व कारची धडक झाली. त्यात कारचा चुराडा झाला असून उमेश जागेवरच गतप्राण झाला तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला आहे. उमेश हा आयएमआर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी होता. सध्या तो फोटोग्राफीचा व्यवसाय करत होता. त्याच्या वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. उमेश याचे आई, वडील राजस्थानात गेले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर भाऊ तातडीने रवाना झाला. उमेशची पत्नी गृहिणी असून त्यांना एक दीड वर्षाची मुलगी आहे. दरम्यान, रविवारी त्याने आई, वडीलांचा कारमधील फोटो असलेले स्टेटस मोबाईलवर ठेवले होते व ‘मीस यू डॅड मॉम’ असा उल्लेख त्यात केला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या