शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला गौरवाने कोरोना योद्धे भारावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 14:05 IST

चाळीसगाव  : गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेशी सामना करतांना तिस-या लाटेशीही दोन हात करण्याची तयारी असणा-या येथील ...

चाळीसगाव  : गेल्या चौदा महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या, दुस-या लाटेशी सामना करतांना तिस-या लाटेशीही दोन हात करण्याची तयारी असणा-या येथील कोरोना उपचार केंद्रातील कोरोना योद्धांचा काँग्रेसतर्फे शनिवारी सत्कार करण्यात आला. यागौरव सोहळ्याने हे योद्धे भारावले. आकर्षक भेटवस्तू व मिठाई देऊन हा गौरव केला गेला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोल व ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस, म. फुले शिक्षण मंडळाचे सचि अशोक हरी खलाणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा येथे झाला.यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिल निकम, रमेश शिंपी, अशोक खलाणे, ईश्वर जाधव, देवेंद्रसिंग पाटील, प्रदीप देशमुख, अल्ताफ शेख, रवींद्र जाधव, अदित्य खलाणे, अभिजीत खलाणे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मंदार करंबेळकर आदि उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या मंडळाने ग्रामीण रुग्णालयातील अडअडचींवरही चर्चा केली. कोरोनाविरुद्धच्या लढाईत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आरोग्य कर्मचा-यांसोबत आहे. असे यावेळी अशोक खलाणे यांनी अश्वासित केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChalisgaonचाळीसगाव