शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

कोरोनामुळे ५० टक्के घरपट्टी माफीचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:34 IST

जळगाव : तब्बल पाच महिन्यानंतर होणाऱ्या महासभेसाठी प्रशासनाकडून बुधवारी अजेंडा काढण्यात आला. यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या उद्योग-धंद्यावर ...

जळगाव : तब्बल पाच महिन्यानंतर होणाऱ्या महासभेसाठी प्रशासनाकडून बुधवारी अजेंडा काढण्यात आला. यामध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेकांच्या उद्योग-धंद्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे भाजपातर्फे १२ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता होणाºया महासभेत ५० टक्के घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. तसेच अनेक कर्मचारी चहा पिण्याचे नाव सांगून बाहेर जात असल्यामुळे, प्रशासनातर्फे मनपा इमारतीमध्येच ‘उपहार गृह’ सुरू करण्याबाबत या प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.कोरोनामुळे पहिल्यादांच होणाºया आॅनलाईन महासभेत प्रशासकीय व अशासकीय अशा ३१ विषयांवर चर्चा होणार आहे. या संदर्भात प्रशासनातर्फे नगरसेवकांना माहिती पुस्तिका देण्यात आली असून, सभेचा अजेंडाही पाठविण्यात आला आहे. २० प्रशासकीय व अकरा अशासकीय प्रस्ताव आहेत. घरपट्टी माफीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव