शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या इंजेक्शन्सचा जिल्हाभरात तुटवडा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 12:42 IST

एकाही औषधी दुकानावर उपलब्ध नाही : शासनाच्या यादीनुसार तपास केल्यावर वास्तव समोर

जळगाव : कोरोना बाधित रुग्णांसाठी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाने प्रसिद्ध केली आहे़ मात्र, प्रत्यक्षात या ठिकाणी चौकशी केली असता, हे इंजेक्शन नसल्याचे सांगण्यात आले़ पाच पैकी चार मेडिकलवरून नकार देण्यात आला. एका मेडिकलवर मात्र, सविस्तर माहिती विचारून शेवटी औषधी नसल्याचे सांगण्यात आले़ ‘लोकमत’च्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये प्रशासनाचे दावे व वास्तव समोर आले आहे़कोविड बाधित व अत्यवस्थ रुग्णांसाठी रेमडेसीवीर हे इंजेक्शन देण्यात येते़ शासकीय पातळीवर अद्याप हे इंजेक्शन उपलब्ध झालेले नाही़ खासगी पातळीवरही ते उपलब्ध असल्यावर मर्यादा आल्या आहेत़यादीतील १ व्यक्ती : (रुग्णालय)प्रतिनिधी : कोरोनाचे इंजेक्शन आहेत का ?उत्तर : मी एकदम बीझी असून माझ्याकडे रुग्णांचा लोड खूप आहे़ शंभर पेशंट आहेत़ मी सांगू शकत नाही़यादीतील २ व्यकती (मेडिकल)कोरोनाचे इंजेक्शन आहेत का ?उत्तर : अहो मालच नाही़़़तुम्हाला कोणते हवे होते़प्रतिनिधी : रेमडेसीवीरउत्तर : अंननननऩ़़ दोन दिवसांनी फोन करून बघा, साडे पाच हजाराचे एक इंजेक्शन असून पेंशटला ११ द्यावे लागतात़प्रतिनिधी : आठवडाभरात मिळेल काउत्तर : सांगता येत नाही़ कंपनीकडूनच पुरवठा होत नाहीययादीतील व्यक्ती ३ (मेडिकल)प्रतिनिधी : कोरोनाचे इंजेक्शन मिळतील काउत्तर : तुम्ही कोण? डॉक्टर की पेशंटप्रतिनिधी : आमचे रुग्ण आहेत़उत्तर : पॉझीटीव्ह आहेत का? कुठे दाखल आहेत़प्रतिनिधी : सिव्हीलला न्यायचे आहे़उत्तर : आधीच कसे इंजेक्शनचे नियोजन करताय, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितले आहे काप्रतिनिधी : नाही, पण तुमच्याकडे मिळतील काउत्तर : असे नाही, तुम्ही सांगत नाहीय कोण आणि औषधी मागताय़यादीतील ४ व्यक्ती (मेडिकल)प्रतिनिधी : तुमच्याकडे कोरोनाचे इंजेक्शन मिळेल का?उत्तर : नाही़ तुटवडा आहे़ वरुनच कमी येते, त्यामुळे जे पहिले येतात...त्यांना ते दिल जाते.प्रतिनिधी : कधी मिळतील ?उत्तर : नाही सांगता येत पण तुम्हाला काही दवाखान्यात (दोन रुग्णालय व एका मेडिकलचे नाव सांगितले) भेटेल आमच्याकडे अजून आले नाही़ही इंजेक्शन मिळणे सोयीचे व्हावे म्हणून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी राज्यभरातील ठिकाणांची यादी जाहीर केली असून यात जळगावातील एक रुग्णालय व पाच औषधी विक्रेत्यांची नावे आहेत़

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव