शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा प्रभाव, मेडिकल दुकानातून सॅनिटायझर, व्हिटॅमिन पावडरची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 17:34 IST

अमळनेरची घटना

अमळनेर: कोरोनाचा सर्वसामान्यांच्या जिवनावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे जिवनावश्यक वस्तूंखेरीज इतर व्यवसाय ठप्प झालेले आहेत. चोरट्यांनीही कोरोनाचे महत्व ओळखून मेडिकल दुकान फोडून चक्क सॅनिटायझर आणि व्हिटामिन पावडरची चोरीच केल्याचा प्रकार अमळनेर येथे उघडकीस आला आहे.येथील बस स्थानकासमोरील प्रल्हाद रेस्टॉरंट च्या बाजूला असणाº्या निलेश फार्मा अँड मेडिकल दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे १५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २२ रोजी रात्री घडली असून याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.योगेश्वर संजय चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,निलेश फार्मा अँड मेडिकल दि. २२ रोजी रात्री नेहमीप्रमाणे बंद करून घरी गेलो होतो. परंतु २३ रोजी सकाळी दुकानाच्या शटर ला लावलेले कुलूप तोडून काचेचा दरवाजा फोडलेला आढळून आला असून दुकानातील बोर्नव्हिटाचे १८०० रुपये किमतीचे ७ डबे, लोक्टोडेक्स २ नावाचे २७०० रुपये किमतीचे दुधाच्या पावडरचे डबे, ९०० रुपये किमतीचे डेक्सोलॅक प्रोटीन पावडर ३ डबे, ७ हजार रुपये चिल्लर व नोटा, १७०० रुपये किमतीचे सॅनिटायझरचे दोन कॅन, ५०० रुपये किमतीच्या सॅनिटायझरच्या ६ बाटल्या असा एकूण १५६०० रुपये किमतीचा माल व रोख रक्कम चोरून नेली आहे. याबाबत अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल बापू साळुंखे करीत आहेत.