शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बोदवडमध्ये कोरोनाने वृद्धेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 15:21 IST

तालुक्यात कोरोनामुळे उपचार दरम्यान बळीची संख्या १० झाली आहे

ठळक मुद्देतालुक्यात बळींची संख्या १०तालुक्यातील रुग्ण संख्या २५१

बोदवड, जि.जळगाव : तालुक्यात दिवसागणिक कोरोना बाधित रुग्ण वाढतच असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या २५१ झाली आहे, तर कोरोनामुळे उपचार दरम्यान बळीची संख्या १० झाली आहे यात एकट्या बोदवड शहरात सहा बळी तर कोल्हाडी, शेलवड, वरखेड, नाडगाव येथे प्रत्येकी एक बळी गेला आहे.शहरातील स्टेशन रोडवरील एक प्रसिद्ध व्यापारी तसेच आजी ग्रामपंचायत सदस्य असलेले व्यापाऱ्याच्या आईचे जळगाव येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून, त्यांचे संपूर्ण घर क्वारंटाइन करण्यात आले आहे, तर मृतकाच्या संपर्कातील एक ४० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली आहे.दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मात्र नागरिकांनी काट्यावर अंग टाकल्यासारखे वागत असून तोंडावर मास्क तसेच गर्दी टाळली जात नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBodwadबोदवड