शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पन्नाशीच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:52 IST

शहराला दिलासा : ४९ नवे रुग्ण, १०७ रुग्ण कोरोनामुक्त

जळगाव : मंगळवारचा कोराना अहवाल शहरासाठी काहीसा दिलासादायक ठरला़ अनेक दिवासंपासून शंभर किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळत असताना मंगळवारी शहरात ४९ नवे बाधित समोर आले आहेत़ दुसरीकडे मंगळवारीच १०७ रुग्णांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे़ दोन दिवसात दीडशे रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नव्या रुग्णांपेक्षा दुपटीने बरे होणाऱ्याचंी ही संख्या दिलासादायक आहे़हॉकर्स, दुकानदारांची कोरोना तपासणी मोहीमशहरातील हॉकर्स, भाजीपाला, फळ विक्रेत, किराणा दुकानदार यांची कोरोना तपासणी मोहीम १८ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे़ बुधवारी सकाळी दहा वाजेपासून स्व़ रामलालजी चौबे शाळेत अ‍ॅन्टीजनद्वारे ही तपासणी होणार आहे़ यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय टीमने तयारी केलेली आहे़ हॉकर्स संघटनेकडून याद्या प्राप्त करून त्याद्वारे सर्वांना बोलविण्यात येणार आहे़ साडे तीन हजारांपेक्षा अधिक विक्रेत्यांची ही तपासणी मोहीम असेल, अशी माहिती आहे़विक्रेत्यांच्या तपासणीची महापौर भारती सोनवणे यांनी मागणी केली होती़ त्यानुसार ही तपासणी होणार असून सर्व विक्रेत्यांची तपासणी केली जाईल.मेहरूणमध्येही चाचणीगेल्या काही दिवसांपासून महापालिकेने त्यांच्या विविध रुग्णालयांमध्ये कोरोना चाचणीला सुरूवात केली असून आता मेहरूण येथील मुल तानी रुग्णालयातही कोरोना चाचणी केली जाणार आहे़ फिव्हर क्लिनीक येथून पाठविलेले रुग्ण, गर्भवती महिला, अन्य व्याधी असलेल्या रुग्णांची या ठिकाणी तपासणी होणार आहे़पोलीस लाईनमध्ये संसर्ग कायमपोलीस लाईन ४, खोटे नगर ४, पिंप्राळा ४, टी़ एम़ नगर ४, रामेश्वर कॉलनी ३, रिंगरोड ३, निवृत्तीनगर ३, रामानंद नगर २, गणेश कॉलनी २, प्रभुदेसाई कॉलनी , आकाशवाणी, शिवदत्ता कॉलनी, कासमवाडी, मोहनटाकी मागे, आनंद नगर, शाहूनगर, के़ सी़ पार्क, निसर्ग कॉलनी, शिवकॉलनी, आऱ एम़ कॉलनी, संभाजीनगर, भवानीपेठ, आयोध्यानगर, सरस्वतीनगर, प्रेमनगर, नागेश्वर कॉलनी, पंचमुखी हनुमान १, मोहाडी रोड, बहिणाबाईनगर, कांचननगर, आदर्श नगर, स्टेट बॅक कॉलनी, वाघनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव