शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे नागरिकांच्या ‘मॉर्निंग वॉक’मध्येही खंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 13:22 IST

बंदी असल्याने अनेकांचे गच्ची, अंगणातच फिरणे : स्थूलपणा येत असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया

जळगाव : सकाळीच उठून चालायला जाणे, ही उत्तम आरोग्याची खरंतर गुरुकिल्ली मानली जाते. मात्र ‘मॉर्निंग वॉक’चे एवढे फायदे असूनही कोरोनाच्या भीतीने सध्या जळगावकरांनी ‘मॉर्निंग वॉक’कडेच पाठ फिरवली आहे. तसे पाहता लॉकडाउनमुळे ‘मॉर्निंग वॉक’वरही बंदी घालण्यात आली आहे. त्याचे अनेक जण पालन करीत आहेत तर अनेक जण कोरोनाच्या धास्तीने बाहेर पडत नाही. मात्र काही जण सकाळी बाहेर फिरत असल्याने हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच नागरिक सकाळी फिरण्यासाठी निघत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून दिसून आले.सूर्य उजाडण्यापूर्वीच घराबाहेर पडून चालणे (वॉकींग करणे), ही तर अनेकांची सवय आहे. आरोग्यासाठी ती एक उत्तम सवय मानली जाते. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात. मात्र कोरोनाच्या फैलावामुुळे अनेकांची जीवनशैलीच बदलून गेली आहे.कोरोनाचा आजार पसरल्यानंतर ‘मॉर्निंग वॉक’ करणाऱ्यांच्या संख्येवर कितपत परिणाम झाला आहे, याबाबत लोकमतने सर्व्हेक्षण केले.- वाटिकाश्रमहून बिबानगरकडे जाणाºया मार्गावर काही दिवसांपूर्वी अनेक लोक मॉर्निंग वॉकसाठी फिरायला निघत असत. मात्र आता केवळ दोन ते तीन लोकच फिरायला निघतात. त्यापेक्षा अनेक नागरिकांनी रात्रीचे जेवण घेतल्यानंतर जवळच्याच भागात पायी फेरफटका मारण्यावर भर दिला आहे.- प्रेमनगर : रविवारी सकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान पिंप्राळा व प्रेमनगर रस्त्यावर पाहणी केली असता पाच ते सहा जण मॉर्निंग वॉक करताना आढळले तर चार ते पाच जण शिवकॉलनी पुलाशेजारी मोकळ्या मैदानात व्यायाम करताना दिसून आली़ नागरिक मॉर्निक वॉल्क करताना दिसून आले़- प्रेमनगर : नवीन बस स्थानक परिसरातील आकाशवाणी चौकाकडे जाणारा रस्त्यासह पांडे डेअरी, कोर्ट चौक व बहिणाबाई उद्यानाकडे जाणाºया रस्त्यावर पाहणी केली. आकाशवाणी चौकाकडे जाणारा व कोर्ट चौकाकडे येणाºया रस्त्यावरच नागरिक फिरताना दिसून आले. इतर रस्त्यावर एकही व्यक्ती नव्हता.- प्रेमनगर : नेहरु चौकातून टॉवर चौकाकडे जाणाºया रस्त्यावर मात्र बºयापैकी नागरिक फिरताना आढळून आले. यामध्ये महिलांचा देखील समावेश होता. दोन्ही बाजूच्या रस्त्यावर पाच ते सहा नागरिक दिसून आले. सातपर्यंत फिरणाऱ्यांची गर्दी होती. कोरोनामुळे खान्देश सेंट्रल मॉलमध्ये व्यायामासाठी प्रवेश नसल्याने, हे नागरिक रस्त्यावरच एका बाजूला शारिरीक हालचाली करुन, व्यायाम करतांना दिसून आले.पिंप्राळा आणि परिसरात सकाळ आणि संध्याकाळ पायी फिरणाºयांची मोठी गर्दी असते. आता सायंकाळी आपल्या घराच्या गच्चीवर लोक फिरतांना दिसत आहेत. दुसरीकडे सायंकाळी रस्त्यावर फिरणारे नागरिकांची संख्या मात्र काही प्रमाणात वाढली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव