ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 6 - जिल्ह्यातील पाचोरा येथील मानसिंगका इंडस्ट्रीजकडे २ कोटीपेक्षा अधिक कराची थकबाकी असल्याने नगर पालिकेने आज जप्तीची कारवाई केली. ही कंपनी खूप जुनी असून डालडा तूपाच्या निर्मिती मुळे प्रसिद्ध होती. २० वर्षांपूर्वी कंपनी बंद पडल्यानंतर कंपनी इमारतीत अनेक भाडेकरु ठेवले गेले. आता पुढे काय पाऊल उचलले जाते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
मानसिंगका इंडस्ट्रीवर जप्तीची कारवाई
By admin | Updated: March 6, 2017 18:35 IST