शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

जामनेर शिक्षण संस्थेतील वादाने मुख्याध्यापक नियुक्ती रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 16:34 IST

वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवेतनास विलंबशिक्षकांचे ठिय्या आंदोलन सुरू

जामनेर, जि.जळगाव : वेतनास विलंब होत असल्याने न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून दोन दिवस शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. २ मार्चपासून शालेय कामकाजावर बहिष्कार घालणार असल्याचे निवेदन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले.जामनेर शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळातील वादामुळे न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापकांची नियुक्ती रखडली आहे. प्रभारी मुख्याध्यापक बी.आर.चौधरी यांच्याविरुद्ध संस्थेचे सचिव सुरेश धारिवाल यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यापूर्वीच त्यांनी अर्जित रजा टाकल्याने शिक्षण विभागाने एस.पी महाजन यांची या पदावर नियुक्ती केली. संस्थेच्या दुसºया गटाच्या अध्यक्षांनी त्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतल्याने महाजन यांची नियुक्ती रद्द केली. तेव्हापासून शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक पद रिक्त आहे.जानेवारी व फेब्रुवारी या महिन्याचे वेतन देयक मुख्याध्यापकांच्या सहीशिवाय आॅनलाईन अपलोड होत नसल्याने कर्मचारी वेतनापासून वंचित आहे. १४ फेब्रुवारीला शिक्षकांनी याबाबत गटशिक्षणाधिकाºयांना निवेदन दिले होते. मात्र अद्याप काहीही कार्यवाही न झाल्याने आज शिक्षकांनी गटशिक्षणाधिकाºयांना पुन्हा निवेदन दिले.राजकारणामुळे शिक्षण विभाग हतबलजामनेरच्या शिक्षण संस्थेतील राजकीय कुरघोडीमुळे मुख्याध्यापक पदाची नियुक्ती रखडली असून, दोन्ही गटाकडून दोन वेगवेगळ्या नावांची शिफारस केली जाते. राजकीय हेवेदाव्यांमुळे शिक्षण विभागाकडून नियुक्ती केली जात नाही, अशी चर्चा आहे.दरम्यान, संस्थेच्या एका गटाने शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे प्रकरण पोहचविले. मात्र गेल्या आठवड्यात संबंधित मंत्र्यांनी फाईल शिक्षण विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनJamnerजामनेर