शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीवरून वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 01:26 IST

चाळीसगाव : १० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल

चाळीसगाव (जि.जळगाव) : पालिका निवडणुकीच्या पूर्ववैमनस्यावरून आवडाप्पा बाळाप्पा गवळी यांना एका जमावाने शिवीगाळ करीत हातात लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. ही घटना १७ रोजी दुपारी ३ वाजता हिरापूर रोडवरील आदर्श नगरातील आप्पा दुग्धालयाजवळ घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे.आप्पा दुग्धालयात आवडाप्पा गवळी हे काऊंटरवर बसले असता संतप्त जमावाने अचानक वीट काऊंटरसमोर फेकली. नंतर गवळी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली व काही वेळाने हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्यांचे अंगावर धाऊन गेले.पालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये दुसऱ्या घरातील व्यक्ती निवडून आले. या कारणावरून ही घटना घडली. शहर पोलिसात आप्पा उर्फ श्याम नारायण गवळी, गुलाब गोविंदा गवळी, शंकर मालाप्पा गवळी, चेतन गुलाब गवळी, अविनाश गवळी, काशीनाथ गवळी, अमोल गवळी, ललित गवळी, रामू गवळी, अनिकेत गवळी यांच्याविरुद्ध दंगल व जमावबंदीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय पंजे करीत आहे.दरम्यान, सायंकाळी पोलीस उपअधीक्षक अरविंद पाटील यांनी पोलीस ठाण्याला भेट देऊन या घटनेची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र रसेडे यांच्याकडून घेतली.