शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव येथे वादविवाद स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:39 IST

वक्तृत्व कलेने जग जिंकता येते. त्यामुळे या कलेचाही विद्यार्थ्यांना सराव केला पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वकृत्व आणि संभाषणातील बारकावे लक्षात घ्यावे, असे हितगूज चाळीसगाव शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी येथे केले.

ठळक मुद्देवक्तृत्व कलेने जग जिंकता येतेजो चांगलं प्रेझेंट करतो तो चांगलं जीवनही जगू शकतो

चाळीसगाव, जि.जळगाव : वक्तृत्व कलेने जग जिंकता येते. त्यामुळे या कलेचाही विद्यार्थ्यांना सराव केला पाहिजे. अशा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन वकृत्व आणि संभाषणातील बारकावे लक्षात घ्यावे, असे हितगूज चाळीसगावशिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग बोर्डाचे चेअरमन नारायणदास अग्रवाल यांनी येथे केले.शनिवारी सकाळी दहा वाजता चाळीसगाव महाविद्यालय आयोजित वादविवाद -वक्तृत्त्व स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.बी. पी. आर्टस ,एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के. आर कोतकर ज्युनियर कॉलेजमध्ये सीताबाई मांगीलाल अग्रवाल स्मृतीकरंडक वादविवाद स्पर्धा, गोपाळ नारायण उपाख्य भैय्यासाहेब पूर्णपात्रे स्मृती करंडक वक्तृत्त्व स्पर्धा व नारायणदास अग्रवाल गौरवार्थ करंडक उत्स्फूर्त-वक्तृत्व स्पर्धेचे दरवर्षी आयोजन केले जाते.कार्यक्रमाचे उद्घाटक माजी प्राचार्य तानसेन जगताप होते, तर अध्यक्षस्थानी संस्थेचे मॅनेजिंग बोर्ड चेअरमन नारायदास अग्रवाल यांच्यासह व्यासपीठावर मिलिंद देशमुख, डॉ.एम. बी. पाटील, अ‍ॅड. प्रदीप अहिरराव, क. मा. राजपूत, राजेंद्र चौधरी, योगेश अग्रवाल, डॉ.सुनील राजपूत, डॉ. सत्यजित पूर्णपात्रे, माजी आमदार प्रा.साहेबराव घोडे, माजी प्राचार्य डॉ.जी.पी.वाणी, डॉ. वले, डॉ.सतीश बडवे, डॉ.योगेश बोरसे, डॉ.कैलास कळकटे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य मिलिंद बिल्दीकर यांनी केले.उद्घाटनपर भाषणात प्राचार्य तानसेन जगताप म्हणाले की, माणूस मेला तरी चालेल परंतु माणुसकी जिवंत असली पाहिजे, सध्याचे जग हे प्रेझेंटेशनच जग आहे, जो चांगलं प्रेजेंट करेल तो जगात चांगलं जीवन जगू शकतो, तसेच वादविवाद -वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता व चांगली शैली असणेसुद्धा गरजेचे आहे, आपण जर मनाने सुधृढ असाल तर तरच चांगले विचार आपण व्यक्त करू शकतो कारण बोलणंसुद्धा ही एक कला आहे, असेही जगताप म्हणाले.आभार डॉ. प्रकाश बाविस्कर यांनी मानले, तर सूत्रसंचालन डॉ.किरण गंगापूरकर यांनी केले. 

 

टॅग्स :Educationशिक्षणChalisgaonचाळीसगाव