शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भूता परस्परे जडो.. मैत्र जीवांचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 00:35 IST

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद् भगवदगीतेवर ज्ञानेश्वरी रूपी अलंकार चढवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराष्टÑात जेवढे भक्ती मार्गाचे सांप्रदाय आहे ...

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद् भगवदगीतेवर ज्ञानेश्वरी रूपी अलंकार चढवला आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ महाराष्टÑात जेवढे भक्ती मार्गाचे सांप्रदाय आहे त्या सर्वांना पुज्यनिय आहे. सर्वात मोठा जो सांप्रदाय तो वारकरी पंथ (वारकरी संप्रदाय) या ग्रंथास व ग्रंथकर्त्यास ज्ञानेश्वर महाराज यांना माऊली म्हणून संबोधतात. या माऊलीच्या गजराने लाखो भाविक आळंदी ते पंढरपूर आषाढीवारीस पायी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातात. माऊलींनी ज्ञानेश्वरी गं्रथामध्ये शेवटी पसायदान मागितले आहे.भगवान गोपाळ कृष्णाने त्यांचा शिष्य अर्जुनास कुरूक्षेत्रावर केलेला उपदेश. जो त्यांच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द श्रीमद् भगवद गीता होय. गीता ही संस्कृतमध्ये आहे. तो उपदेश, तत्वज्ञान, ज्ञानसागर सर्व सामान्यांपर्यंत सोप्या प्राकृत मराठी भाषेत वेदशास्त्र, पुराण यांनाही वेड लावणारे साहित्यिक रूप आहे. मराठी मायबोलीच्या प्रांतामध्ये ब्रह्मविद्या सकल ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला एक ईश्वरी प्रसाद आहे. यातूनच वारकरी सांप्रदाय वृद्धींगत होत आहे.संत ज्ञानेश्वर महाराजानंतर अनेक संत महात्म्यांनी पूर्वी ज्ञानेश्वरी ग्रंथ हस्त लिखित तयार करून प्रचार, प्रसार केला. पुढे बंकट स्वामी, कुंटे महाराज, साखरे महाराज, ढवळे महाराज, गोडबोले महाराज आणि ज्ञानेश्वरीचे गाढे आभ्यासक प्राचार्य मामासाहेब दांडेकर यांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचा प्रचार प्रसार केला. तसेच खान्देशात सद्गुरू झेंडूजी महाराज दिंडी परंपरेतील वै.राजाराम शास्त्री महाराज यांनी ज्ञानेश्वरी पारायण व गिता पारायण सप्ताहातून खान्देशात मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूषांकडून गितेचे ज्ञानेश्वरी पारायण करून घेतले.- गोपाळ महाराज ढाके, भादली ता. जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव