शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या मागणीसाठी मुक्ताईनगरात काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:54 IST

दिवाळीपूर्वी शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांच्या दालनासमोर घोषणा देऊन राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.

ठळक मुद्देतहसीलदार यांच्या दालना समोरच घोषणाबाजी...सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यातालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे

आॅनलाईन लोकमतमुक्ताईनगर,दि.१० - दिवाळीपूर्वी शेतकºयांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. तालुक्यातील संपूर्ण भारनियमन बंद करण्यात यावे. सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये दिवाळीपूर्वी साखर,गहू,तांदूळ,तेल या सारखे आवश्यक धान्य उपलब्ध करुन द्यावे. या मागण्यांसाठी मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदार यांच्या दालनासमोर घोषणा देऊन राज्य व केंद्र शासनाच्या धोरणांचा निषेध करण्यात आला.काँग्रेसने मुद्रांक विक्रेत्यांच्या बेमुदत उपोषणाला देखील स्वतंत्र निवेदनांदवारे पाठिंबा दिला. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका अध्यक्ष आत्माराम जाधव, लक्ष्मणसिंग राजपूत यांनी केले. नायब तहसीलदार शांताराम चौधरी यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी अ‍ॅड.अरविंद गोसावी, प्रभाकर चौधरी, रवींद्र दिगंबर महाजन, बाळासाहेब पाटील, नामदेव मिठाराम भोई, बी.डी.गवई, कासम ठेकेदार, बाळू कांडेलकर, सुनील भंगाळे, संजय पाटील, डॉ. विष्णू रोटे, प्रकाश पाटील, पूना इंगळे, शकील आझाद, रवींद्र दांडगे, गणेश सोनवणे, शांताराम कंडेलकर, सदाशिव लष्करे, अतुल जावरे, संभाजी पारधी, नीलेश पाटील, किसन चव्हाण, आलमशहा अहमदशहा, गोपाळ सिंग राजपूत, नामदेव चोपडे, रवींद्र गरुड, विनोद गरुड, भाऊलाल पाटील, साहेबराव पाटील, वैभव पाटील,समाधान भोलाने, संतोष पाटील या प्रमुख पदाधिकाºयांसह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.तहसीलदार यांच्या दालना समोरच घोषणाबाजी...काँग्रेस कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या दालनासमोरच बसून केंद्र व राज्य शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. प्रसंगी काँग्रेसच्या या वेगळ्याच आंदोलनामुळे तहसीलदार कार्यालय आवार परिसर दुमदुमून गेला.