शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलदरवाढीसह ७ मुद्यांवर काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड नियंत्रणासह विविध बाबीत मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे काँग्रेसभवनासमोर रविवारी निषेध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोविड नियंत्रणासह विविध बाबीत मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करीत काँग्रेसतर्फे काँग्रेसभवनासमोर रविवारी निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

मोदी सरकारला अपयशाचे सात वर्षे पूर्ण झाले याच सात वर्षात मोदी सरकारने देशाला डबघाईस टाकल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. या पार्श्‍वभूमीवर जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे हे आंदोलन करण्यात आले.

कोविड साथ रोगाच्या नियंत्रणात गाफीलपणा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यात अपयश, पेट्रोलचे डिझेलचे भाव आणि वाढती महागाई, ढासळती अर्थव्यवस्था, बेराजगारी, याबाबत आरोप करून या मुद्दयांवरून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज चौधरी, श्याम तायडे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष मनोज सोनवणे, जिल्हा जनरल सेक्रेटरी जमील शेख, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, सोशल मीडिया प्रमुख प्रमोद घुगे, भिकन सोनवणे, समाधान पाटील, प्रदीप सोनवणे, जगदीश गाडे, दीपक सोनवणे, देवेंद्र मराठे, पी. जी पाटील, गोकुळ चव्हाण, राहुल गरुड, वैभव पाटील, सचिन माळी, ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.