शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय सुरु करण्यास सशर्त परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:59 IST

प्रतिबंधित क्षेत्रात बंदी कायम

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्नसोहळ््यांना परवानगी देण्यात आली असून आता पावसाळ््यामुळे मंगल कार्यालयदेखील सशर्त सुरू करण्यास परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले आहेत.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून लग्नसोहळ््यांवर बंदी घालण्यासह खुले लॉन्स, मंगल कार्यालय, हॉल, सभागृहदेखील बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र केवळ ५० जणांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्यास राज्य सरकारने ३१ मे रोजीच्या आदेशात परवानगी दिली. मात्र ते कोठे पार पडतील याचा उल्लेख नव्हता. त्यात आता पावसाळा सुरू झाल्याने लग्न सोहळ््यांसाठी खुले लॉन्स, विनावातानुकुलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह सुरू करण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी २४ रोजी काढले. मात्र प्रतिबंधित क्षेत्रातील अशा सभागृहांना परवानगी राहणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.वºहाडींचे द्यावे लागणार आधार कार्डविवाह सोहळ््यासाठी केवळ ५० जणांना परवानगी राहणार आहे. यात जे वºहाडी येतील त्यांचे आधार कार्ड व इतर माहिती लग्न सोहळ््याची परवानगी घेताना सादर करावी लागणार आहे. यात जे वºहाडी प्रतिबंधित क्षेत्रातील असतील त्यांना परवानगी नाकारण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे. महापालिका क्षेत्रात मनपा आयुक्त तर महापालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात कार्यकारी दंडाधिकारी, इन्सिडेंट कमांडर परवानगी देणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव