शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भोळे महाविद्यालयात चर्चासत्राचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2020 16:29 IST

भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचा समारोप २१ रोजी झाला.

भुसावळ : भोळे महाविद्यालयात पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचा समारोप २१ रोजी झाला.याप्रसंगी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डीन डॉ.संजीव सोनवणे, कॉम्प्युटर सोसायटी इन इंडियाचे अध्यक्ष रामकृष्ण व्यास, सिनेट व व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ.आर.पी.फालक उपस्थित होते.कुलगुरू डॉ.शशिकला वंजारी यांनी सांगितले की , अचानक कोरोनामुळे लॉडाऊन झाले व सर्वाना आॅनलाईन हाच पर्याय समोर आला व शिक्षणात अचानक बदल घडून आला व त्याला आपण समोर जात आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी सामाजिक दुरी ठेऊन शिक्षण सुरू केले आहे. यामध्ये लार्ज ग्रुप तयार करून शिक्षण देत आहेत व त्याचे फायदेसुद्धा दिसून येतात,मान्यवरांसह डॉ.सनी हसानी, जसंदीपकौर फुल, पी.कार्तिका, अकबर मोहम्मद श्रेयल घोष, सुप्रियो हलदर आदींनी मनोगत व्यक्त केले.पाच दिवसात १९० जणांनी सहभाग घेतला. ४७ संशोधक यांनी संशोधन पेपर सादर कीले.पाच दिवसीय आंतरशाखीय चर्चासत्राचे उदघाटन प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्या हस्ते झूमच्या माध्यमातून आॅनलाईन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील संचालक प्रा.डॉ.कविता साळुंके उपस्थित होत्यासूत्रसंचालन प्रा.अंजली पाटील, प्रा.डॉ.जे.बी.बागुल, यांनी केले. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी आभार मानले. करण नाईक, ज्योती लष्करी व सर्व आयोजन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले, असे आयोजन सचिव व प्रसिद्धप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.

टॅग्स :Educationशिक्षणBhusawalभुसावळ