चोपडा पालिकेकडून आचारसंहितेचे पालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:12 AM2019-09-22T00:12:23+5:302019-09-22T00:12:27+5:30

चोपडा- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणूक जाहीर झाल्याने येथील नगरपालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील सर्व राजकीय बॅनर आणि सर्व पक्षीय ...

Compliance with Code of Conduct by Chopda Municipality | चोपडा पालिकेकडून आचारसंहितेचे पालन

चोपडा पालिकेकडून आचारसंहितेचे पालन

Next



चोपडा- केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यात निवडणूक जाहीर झाल्याने येथील नगरपालिका अतिक्रमण विभागाकडून शहरातील सर्व राजकीय बॅनर आणि सर्व पक्षीय झेंडे काढून आदर्श आचारसंहितेचे पालन केले. पक्षीय फलके खाली उतरवून जप्त करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे प्रमुख राजेंद्र बाविस्कर आणि इतर कर्मचारी होते.

Web Title: Compliance with Code of Conduct by Chopda Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.