शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षक धनवडे यांंना भोवली तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 21:57 IST

अल्पवयीन मुलीचे प्रकरण

यावल : येथील पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांची दहा महिन्यातच जळगाव मुख्यालयातील मानव संसाधन विभागात बदली झाली आहे. गेल्या सहा वर्षात कार्यकाळ पुर्ण होण्याच्या आतच बदली होणारे धनवडे हे येथील सातवे अधिकारी आहेत. राजोरा येथील पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात रवानगी न करता संशयितासोबत रवाना केल्याचे प्रकरण धनवडे यांना भोवले असल्याची तालुक्यात चर्चा आहे. मात्र गेल्या महीन्यात राजोरा येथील अल्पवयीन मुलीस संशयीतांनी पळवून नेल्यानंतर संशयीत मुलीसह पोलीस ठाण्यात हजर झाला असता मुलीची रवानगी बालसुधारगृहात न करता तिला संशयितांच्या हवाली केल्याचा आरोप मुलीच्या मातापित्यांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच आमदार शिरीष चौधरी यांचेकडे केल्यावरून धनवडे यांची अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी चौकशी करत फैजपुर उपविभागीय पोलीस उपअधिक्षक नरेंद्र पिंगळे यांचेकडे तपास सोपवला. नेमके हेच प्रकरण धनवडे यांच्या अंगलट आल्याची चर्चा असून त्यांच्या बदलीमागे हेच कारण असल्याचे शहरात बोलले जात आहे. पदभार सपोनि वानखडे यांच्याकडेफैजपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि प्रकाश वानखडे यांनी येथील पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून शनिवारी पदभार स्विकारला आहे.