शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात दरुगधीच्या शोधासाठी एक कंपनी पाच दिवस बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 12:37 IST

दरुगधी कायम : अधिका:यांसह रहिवाशांनी परिसर काढला पिंजून

ठळक मुद्दे 60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढलामालकानेच पाच दिवस कंपनी बंद ठेवण्याची तयारी दर्शविली

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 16 - कालिंकामाता मंदिर परिसर, अयोध्यानगर, खेडी परिसरात गेल्या तीन दिवसांपासून येत असलेली उग्र दरुगधी शुक्रवारीही कायम असल्याने नागरिक त्रस्त आहेत. या दुर्गंधीच्या शोधासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या व मनपाच्या अधिकारी, कर्मचा:यांसह परिसरातील 60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढला. अखेर एका कंपनीजवळ परिसरातील दरुगधीसारखाच वास आल्याने या कंपनीत चौकशी केली असता मालकानेच पाच दिवस कंपनी बंद ठेवण्याची तयारी दर्शविली. मात्र नेमकी दरुगधी तेथूनच आहे की नाही याचा शोध घेतला जाणार असल्याचे अधिका:यांनी सांगितले. कालिंका माता मंदिर परिसरातील योगेश्वरनगर, तुळसाईनगर, अयोध्यानगर परिसरासह निमखेडी रोड परिसरातील खेडी परिसर, ज्ञानदेव नगर, योगेश्वर नगर या भागांमध्ये बुधवारी रात्री 11 वाजेपासून प्रचंड दरुगधी सुटली आह़े या बाबत समाजसेविका रुपाली वाघ यांनी  महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिका:यांना फोनवरुन तक्रार केली होती. त्यानंतर शुक्रवारीही ही दुर्गंधी कायम असल्याने रुपाली वाघ यांनी मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी नितीन चौधरी यांना माहिती दिली. त्यानुसार चौधरी यांच्यासह मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील तसेच परिसरातील  60 ते 70 महिलांनी औद्योगिक वसाहत परिसर पिंजून काढला. अखेर महामार्गाच्या बाजूला एम सेक्टरमध्ये असलेल्या सनसाईन प्रा. लि. या कंपनीनजीक तशीच दरुगधी आल्याने तेथे चौकशी केली. 

नागरिकांच्या तक्रारीनंतर औद्योगिक वसाहत परिसरात पाहणी करण्यात आली. एका कंपनीजवळ तशीच दुर्गंधी आली असता चौकशी केली. त्या वेळी कंपनी मालकाने पाच दिवस कंपनीठेवण्याचीतयारी दर्शविली.-नितीन चौधरी, क्षेत्रीय अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.