शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठय़ा शेतक:यांना कजर्माफी देण्याबाबत समिती करणार अभ्यास - चंद्रकांत पाटील

By admin | Updated: June 3, 2017 19:12 IST

सरकारने अल्पभूधारक, मोठय़ा अशा सर्व शेतक:यांच्या थकीत कर्जासंबंधी अभ्यास करण्यासाठी समिती

ऑनलाईन लोकमतजळगाव, दि. 3 - अल्पभूधारक शेतक:यांना कजर्माफीबाबत 31 ऑक्टोबर 2017 र्पयत निर्णय घेण्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, पण मोठय़ा शेतक:यांना वगळणार असा कुठलाही विषय नाही. सरकारने अल्पभूधारक, मोठय़ा अशा सर्व शेतक:यांच्या थकीत कर्जासंबंधी अभ्यास करण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात शेतकरी प्रतिनिधीही आहेत. ही समिती येत्या 20 ऑक्टोबर्पयत आपला अभ्यास अहवाल सादर करील. यानंतर अधिकचे निर्णय कजर्माफीबाबत होईल. हा तोडगा सरकारने पुणतांबा येथील आंदोलक शेतकरी व या आंदोलनाशी जुळलेल्या शेतकरी नेत्यांशी चर्चेनंतर काढला आहे. या शेतक:यांनी आपला संप मागे घेतला आहे, पण हा संप खूप दिवस चालेल. या संपावरून आपले दुकान चालेल, असे ज्यांना वाटत होते त्यांचा मनसुबा संप दोन दिवसात मागे घेतल्याने उधळला आहे. यावरून ज्यांचे पोट दुखत आहे, ते उगीचच ओरडत असल्याची टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केली. महसूलमंत्री पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पाणी परिषद व स्वच्छ भारत कार्यशाळेमध्ये सहभागी झाले. परिषदेतील पहिल्या सत्राच्या समारोपानंतर पाटील यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 15 हजार कोटी वीजबिलावरील व्याज व दंड माफकृषी पंपांच्या 15 हजार कोटी रुपये थकीत बिलांवरील व्याज व दंड माफ केला आहे. तसेच हे कर्ज भरण्यासाठी हप्ते पाडून दिले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत स्पष्ट केले आहे. संप मागे, फूट पाडली नाहीमुख्यमंत्री व संपकरी शेतकरी, नेते, पुणतांबा येथील शेतकरी यांच्यात चार तास चर्चा झाली. या चर्चेत कजर्माफी, विजबिले या विषयांवर शेतकरी व मुख्यमंत्री यांच्यात एकमत झाले. यानंतर हा संप मागे घेण्यात आला, संपात फूट पाडली किंवा इतर विषय येत नाही, असेही महसूलमंत्री पाटील म्हणाले. शेतक:यांच्या नावाने नासधूसजे दूध, भाजी शेतकरी परिश्रम करून पिकवितो ते तो नष्ट करीत नाही. पण शेतक:यांच्या नावाने ठिकठिकाणी नासधूस सुरू आहे. हा शेतक:यांना बदनाम करयाचा प्रकार आहे. या संपाच्या नावे काहींनी दुकाने सुरू केली. सरकार अशा दुकानदारी करणा:यांवर नियंत्रण मिळवेल, असेही महसूलमंत्र्यांनी सांगितले.