एरंडोल : तालुक्यातील जवखेडेसीम येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या गणपती गल्ली भागात रस्त्यावर पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य मांगीलाल पाटील, सुभाष पाटील, अनिल चौधरी यांच्या हस्ते झाला.यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, माजी सरपंच फकिरा पाटील, माजी उपसरपंच हिरामण पाटील, शिवसेना शाखाप्रमुख प्रकाश शिंपी, शाखा उपप्रमुख पिरण पाटील, रावण धोंडू पाटील, विश्राम पुना वैराड, संजय चौधरी, कैलास पाटील, परमेश्वर गावंडे, संतोष गावंडे, छबुलाल चौधरी, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सुनील पाटील, आनंदा खंडू पाटील, सुनील इगडे, वसंत पुंडलिक पाटील, ज्ञानेश्वर प्रल्हाद पाटील, प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर रावसाहेब पाटील, अधिकार पाटील, सुरेश पाटील, शालीक पाटील, गणेश पाटील, गणेश शिवाजी पाटील, माणिक हटकर, पंकज पाटील, सागर पाटील, दीपक पाटील, नयन पाटील, उत्तम चौधरी, भिकण पाटील, अनिल पाटील आदी उपस्थित होते.
एरंडोल तालुक्यातील जवखेडेसीम येथे पेव्हरब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 11:03 IST