शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शनिवार, रविवार दुकाने उघडण्यास जिल्हाधिकारी सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 09:42 IST

जळगाव - शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा ...

जळगाव - शहरातील सर्व दुकाने आठवड्याचे सात दिवस सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत उघडी रहावी, यासाठी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असून मनपा आयुक्त रजेवरून हजर झाल्यावर याबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत टप्प्याटप्प्याने दुकाने आणि इतर सुविधा सुरू होत असल्या तरी जळगाव शहरात मात्र अद्यापही शनिवार, रविवार दुकाने बंदच ठेवण्याचे आदेश आहेत. तसेच दररोज सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच उघडण्यास प्रशासनाने अनुमती दिलेली आहे. व्यापाऱ्यांची अडचण लक्षात घेता जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देऊन त्यांची भेट घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे सचिव ललित बरडीया, कार्याध्यक्ष सुरेश चिरमाडे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी यांनी व्यापारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करीत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दुकानांची वेळ वाढविण्यासंदर्भात शासनाच्या निर्देशानुसार निर्णय घेण्यात येईल तर शनिवार आणि रविवारी दुकाने उघडी राहावी, यासाठी लवकरच आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव