शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

जळगावातील ब्रिटीशकालीन शिवाजीनगर उड्डाणपूल इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 12:01 IST

सचखंड एक्सप्रेसमुळे दीड तास उशिरा मेगाब्लॉक

जळगाव : शिवाजीनगर पुलावरील अतिशय जोखमीचे असलेले गर्डर काढण्याचे काम रेल्वे अधिकाऱ्यांनी दोन तासात पूर्ण केले. पुलावरील गर्डर काढण्यात आल्याने १०५ वर्ष जुना ब्रिटीशकालीन हा पूल इतिहास जमा झाला. महाकाय मोबाईल क्रेनच्या सहाय्याने अवघ्या ९० मिनिटांत ९ मीटरचे ४ तर २० मीटरचे २ गर्डर काढण्यात आले. काम पूर्ण होताच अधिकाऱ्यांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला.गर्डर काढण्यासाठी पहिल्यादांच रेल्वेची प्रचंड यंत्रणा जळगावात आली होती. त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.शिवाजीनगर पुलावरील मंगळवारी गर्डर काढण्यासाठी मुंबईहून २५० टन क्षमतेच्या दोन तर ३५० टन क्षमतेची एक क्रेन मागविण्यात आली होती. यासाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला.संपूर्ण कामाचे ड्रोनद्वारे चित्रीकरणशिवाजीनगर उड्डणपुलावरील गर्डर काढण्याच्या कामाचे सुरुवातीपासून ते काम संपेपर्यंत ड्रोन कॅमेºयाद्वारे चित्रीकरण करण्यात आले. यासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षिततेसाठी हे चित्रीकरण करण्यात आले असून रेल्वेच्या अधिकाºयांना माहितीसाठी ते दाखविण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.मेगाब्लॉकची प्रतीक्षामुंबईच्या रेल्वेतील वरिष्ठ अधिकाºयांनी सकाळी पुण्याहून नागपूरला जाणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गेल्यानंतर सकाळी नऊ वाजेपासून मेगाब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र, संचखंड एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावत होती. ही गाडी सकाळी १०.१५ वाजता गेल्यानंतर १०.३५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव