शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर येथे सी.एम. चषकाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 18:45 IST

सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले.

ठळक मुद्देखेळामुळे दुरावा दूर होतो : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसेमैदान तयार करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचा झाला गौरव२५ रोजी बेरोजगार युवकांसाठी मेळावा

मुक्ताईनगर, जि.जळगाव : सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदू महाजन, प्रा.डॉ.सुनील नेवे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ कांडेलकर, माजी सभापती विलास धायडे, राजू माळी, सभापती शुभांगी भोलाने, अनिल वराडे, कैलास चौधरी, भागवत टिकारे, जि.प.सदस्य वनिता गवडे, रामभाऊ पाटील, रामदास पाटील, सईद बागवान, पूरनाड सरपंच मनीषा देशमुख, लोणीसीम ता.अमळनेरच्या सरपंच अंकिता पाटील, डॉ.प्रदीप पाटील, डॉ.विक्रांत जयस्वाल, संजय कपले हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी पटांगण तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल विनोद सोनवणे, दीपक साळुंके, गणेश घाटे, तुषार राणे व वाढे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी बोलताना सांगितले की, खेळ हा संघ भावनेतून खेळला जाणे आवश्यक आहे व खेळातूनच दुरावा हा दूर होतो, असे मत व्यक्त करतानाच तालुक्यात बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा २५ रोजी आयोजित केला असून, त्याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील खडसे यांनी केले.सूत्रसंचालन व आभार भाजपाचे तालुका सरचिटणीस संदीप देशमुख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी विधानसभा युवा मोर्चाचे अध्यक्ष दत्ता पाटील, तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, मुन्ना बोंडे, मोबीन शेख, विनोद चौधरी, पवना चौधरी, राहुल पाटील, पंकज बेलदार, मुकेश घटे, कल्पेश पाटील, विशाल जाधव, धनराज जाधव, धनराज लहासे, शुभम जाधव, मिलिंद मसाने, बिट्टू देशमुख यांनी परिश्रम घेतले. 

टॅग्स :SocialसामाजिकMuktainagarमुक्ताईनगर