शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बॅँकेतूनच पुरविला चोरट्यांना ग्राहकांचा डाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 22:08 IST

कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन गंडा घालणाºया दिल्लीच्या टोळीला शहरातील एका बॅँकेतूनच डाटा पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच संगणकावर बॅँकेचे खाते खुले करुन त्याचा फोटोच या संशयिताला पाठविण्यात आला असून ते फोटाच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता बॅँकेचे कर्मचारी रडारवर आले आहे.

ठळक मुद्दे  सायबर क्राईम  दिल्लीचे संशयित कारागृहात

जळगाव : कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना आॅनलाईन गंडा घालणाºया दिल्लीच्या टोळीला शहरातील एका बॅँकेतूनच डाटा पाठविण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. इतकेच संगणकावर बॅँकेचे खाते खुले करुन त्याचा फोटोच या संशयिताला पाठविण्यात आला असून ते फोटाच पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे आता बॅँकेचे कर्मचारी रडारवर आले आहे.चांदवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत डॉ. अजय ओंकारनाथ दहाड यांना एटीएमकार्डचे पैसे करत असल्याचा बहाणा करुन संशयिताने १ लाख ६६  हजार ८०० रुपयांचा गंडा घातला होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी तपासचक्रे फिरवित दिल्ली येथील कॉल सेंटरचा पदार्फाश केला होता. तसेच मास्टरमाईंड भुपेंदर सिंग कुमार मुकेश कुमार (२०), अमन लांबा बालकिशन लांबा (२१ ), राहूल कौशिक सुरेश कुमार (२१) व नितीन राकेश टंडन (२४) या चौघांना अटक केली होती. शनिवारी चौघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.इतरांनाही क्रेडीट कार्डव्दारे सव्वा लाखात गंडाअटकेतील संशयितांकडे तीन बँकेची क्रेडीत कार्ड मिळून आले आहे. याकार्डव्दारे संशयितांनी एकूण ६ लाख २० हजार ९००  रुपयांचे मोबाईल व इतर साहित्य खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. हे क्रेडीट कार्ड कोणाच्या मालकीचे आहेत, ही माहिती  बँकेकडून प्राप्त करावयाची असून संबंधित मोबाईल व साहित्य संशयितांकडून हस्तगत करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरु केली आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव