शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखक समकक्ष : औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 19:15 IST

स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे.

ठळक मुद्देनिवड यादीमध्ये समाविष्ट असताना जलसंपदा विभागाने ऐनवेळेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाशी स्थापत्य आरेखक पद समकक्ष नसल्याचे सांगून नेमणूक देता येत नाही म्हणून नेमणूक आदेश दिला नाही. ही पदवी समकक्ष असताना नियुक्ती दिली नाही म्हणून त्यांनी संबंधित विभागाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली होती.

यावल, जि.जळगाव : स्थापत्य अभियांत्रिकी आणि स्थापत्य आरेखक ही पदे समकक्ष असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. यामुळे याचिकाकर्त्यास तीन महिन्यांच्या आत नियुक्ती देण्याचा आदेशही खंडपीठाने दिला आहे.सन २०११ मध्ये जलसंपदा विभागाने काढलेल्या जाहिरातीनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी घेतलेल्या लेखी व तोंडी परीक्षेत तालुक्यातील किनगाव येथील मायादेवी खैरनार ह्या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण झाल्या होत्या. त्याचे नाव निवड यादीमध्ये समाविष्ट असताना जलसंपदा विभागाने ऐनवेळेवर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाशी स्थापत्य आरेखक पद समकक्ष नसल्याचे सांगून नेमणूक देता येत नाही म्हणून नेमणूक आदेश दिला नाही. ही पदवी समकक्ष असताना नियुक्ती दिली नाही म्हणून त्यांनी संबंधित विभागाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात घेतली होती. खंडपीठाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात जलसंपदा विभागास स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व स्थापत्य आरेखद हे पद समकक्ष असल्याचा निर्णय देत तीन महिन्यांच्या आत खैरनार यांना सेवेत रुजू करण्याचे आदेश दिले आहेत. 

टॅग्स :Courtन्यायालयYawalयावल