शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

खड्डेमय रस्ते हीच आता शहराची नवीन ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:49 IST

आनंद सुरवाडे जळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली बिकट अवस्था बघून कोट्यवधींच्या गप्पा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे का दुर्लक्ष ...

आनंद सुरवाडेजळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांची झालेली बिकट अवस्था बघून कोट्यवधींच्या गप्पा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचे खड्ड्यांकडे का दुर्लक्ष होते हा प्रश्न उपस्थित करून स्मार्ट सीटी हे केवळ स्वप्नच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे़ ज्या शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे वाहनधारकांच्या जीवावर उठत असतील, नागरिक मुलभूत सुविधांसाठी झगडत असतील त्या शहरातील नागरिकांना स्मार्ट सीटीचे स्वप्न पडत तरी असतील का ? आणि ऐवढा वेळ या नगारिकांना सत्ताधाऱ्यांनी दिला आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़जळगावातील महामार्ग हा मृत्यूचा मार्ग बनला आहे़ दर आठवड्याला किमान एक अपघात अशी भयावह परिस्थिती या महामार्गावर झाली आहे़ खराब साईडपट्ट्या जीवघेण्या ठरत आहे़ अगदी जीव घेण्या इतका रस्ता खराब होईपर्यंत दुरूस्ती केली जात नाही महामार्गाचा विषय अधांतरीच असताना शहरातील अंतर्गत मार्गांवरील खड्ड्यांच्या प्रश्नांनी डोके वर काढले आहे़ चित्रा चौकात एक भला मोठा खड्डा होता़ तो प्रत्येक नागरिकाला दिसत होता़ महापालिका प्रशासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधींचा नियमित नसेल पण कधीतरी या रस्त्याने जाण्याचा प्रसंग येतच असेल, असे आताना हा खड्डा बघूनही लोकप्रतिनिधी व अधिकाºयांनी दुर्लक्षित केला़ अखेर या खड्ड्याने एक बळी घेतला़ त्यानंतर प्रशासन जागे झाले, व मलमपट्टीला सुरूवात झाली़ इतकी असंवेनशिलता जर अधिकारी व लोकप्रतिनिधींची खुलेआम निदर्शनास येत असेल तर सामान्यांनी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव