शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

अखेर जळगाव जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन रुग्णसेवेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:35 IST

केवळ दाखल रुग्णांची होणार चाचणी

ठळक मुद्देअंतरुग्णांचीच तपासणी बाह्यरुग्णांना प्रतीक्षाच

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 - जळगाव जिल्हा रुग्णलायात बसविण्यात आलेले नवीन सिटी स्कॅन मशिन अखेर रुग्णसेवेसाठी सज्ज झाले असून त्यावर सिटीस्कॅन करणे सुरू झाले आहे. सध्या केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचेच सिटीस्कॅन केले जात असून बाह्यरुग्णांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. या पूर्वी असलेले सिटी स्कॅन मशिन कालबाह्य झाल्याने गेल्या सहा वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन सेवा बंद होती. त्यामुळे रुग्णांचे हाल होत होते. त्यानंतर येथे नवीन सिटीस्कॅन मशिन मिळाले. मात्र वेगवेगळ्य़ा कारणांनी ते सुरू होण्यास अडथळे येत होते. अखेर 13 ऑक्टोबर रोजी या मशिनचा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला. मात्र या मशिनची चाचणीच झाली नसल्याने ती प्रत्यक्ष रुग्णसेवेत येऊ शकली नाही.  त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येऊन अखेर हे मशिन आता सुरू झाले असून यावर सिटीस्कॅनदेखील केले जात आहे.  

अंतरुग्णांचीच तपासणीसध्या हे मशिन नवीन असून त्यावर जास्त ताण येऊ नये व ते सुरळीत चालू रहावे यासाठी केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचीच तपासणी केली जात आहे. यामध्येही केवळ डोक्याचेच सिटीस्कॅन होत असून हळूहळू ते पूर्णपणे सुरू होईल, असे सांगण्यात आले.

सिटीस्कॅन मशिन कार्यान्वित झाले असून सध्या केवळ रुग्णालयात दाखल रुग्णांचे सिटीस्कॅन केले जात आहे. - डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.