शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

नागरिकांनी आमदारांसमोर वाचला समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 1:54 PM

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी नऊ गावांमध्ये ''आमदार आपल्या दारी' उपक्रमास सुरुवात

विनायक वाडेकर

मुक्ताईनगर : 'आमदार आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील नऊ गावांमध्ये प्रशासनासह हजर अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थ व आदिवासींनी मोठ्या प्रमाणावर समस्यांचा पाढा वाचला. या दरम्यान आमदार चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेत त्याचक्षणी समस्या या विभागाची असेल ती कशी सोडवण्यात येईल यासंदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी दिरंगाई अथवा हेतुपुरस्सर काम केले जात नसेल त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरत बैठकीतच तंबी देण्यात आली.आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक राहुल खताळ, वनक्षेत्रपाल अमोल चव्हाण, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी आय बी शेख, शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, आफसरखान, सरपंच सूर्यकांत पाटील, शिवा पाटील इच्छापूर, रुपेश पवार, ग्राम पंचायत सदस्य जनुकाबाई, वैद्यकीय अधिकारी नीलेश पाटील, डॉ. मधुकर तोडासाम, प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, पंकज पांडव, नवनीत पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, सरपंच गणेश थेटे, उपसरपंच प्रमोद इंगळे, गटनेते राजेंद्र हिवराळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते तथा ग्रामस्थ नागरिक व विविध गावचे सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस आरोग्य वनविभाग कृषी बँक आदिवासी विकास यासह संपूर्ण तालुक्यातील विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.संपूर्ण विभागाचा सर्वप्रथम आढावा घेऊन त्यानंतर ग्रामस्थांच्या समस्या काय आदिवासींचे विविध योजना व अडचणी यांना कसे निराकरण करण्यात येईल यासंदर्भात आमदार पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. विशेष म्हणजे सामाजिक सामंजस्याने प्रश्न सोडवण्यासंदर्भात विचारविनिमयदेखील करण्यात आला. तहसीलदार श्वेता संचेती यांनीदेखील प्रसंगी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

टॅग्स :PoliticsराजकारणMuktainagarमुक्ताईनगर