शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ओळखीचा गैरफायदा घेत जळगावात विवाहितेशी अश्लिल वर्तन करणा-यास चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:03 IST

आरोपीला अटक

ठळक मुद्देपतीला धमकी मोबाईलवर फोन करुन त्रास देण्याचा प्रकार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - ओळखीचा गैरफायदा घेत महिलेशी तिच्या घरातच अश्लील वर्तन करणारा किराणा दुकानदार मुकेश चंद्रभान मंधान (वय 42, गणपती नगर, जळगाव) याला विवाहितेच्या पतीने गुरुवारी चांगलेच चोपले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.  या विवाहितेच्या फिर्यादीवरुन मंधान विरुध्द एमआयडीसी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, पीडित महिलेची आजल सासू मुकेश मंधान याच्या तांबापुरातील किराणा दुकानावर कामाला होत्या. त्यामुळे पीडित महिलेच्या घरी त्याचे येणे-जाणे होते. 15 नोव्हेंबर रोजी तो पीडित महिलेचे  घरी आला व घरी कोणी नसल्याचे पाहून विवाहितेशी अश्लिल वर्तन केले. पतीला धमकीमंधान याला विरोध करत असताना विवाहितेने पतीला सांगण्याची धमकी दिली असता  त्याने त्यालाही बघून घेईन अशी उलट धमकी दिली. हा गोंधळ होत असताना बाहेर असलेली नणंद घरात आल्यावर त्याने पळ काढला. बदनामीपोटी विवाहितेने हा प्रकार घरात सांगितला नाही, मात्र 22 नोव्हेंबर रोजी पुन्हा त्याने मोबाईलवर फोन करुन त्रास देण्याचा प्रकार केला. त्यामुळे पीडित विवाहितेने हा प्रकार पतीला सांगितला.संतापलेल्या पतीने गुरुवारी त्याला चोप देतच पोलीस ठाण्यात आणले.