शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जेवणासाठी पैसे न दिल्याने जळगावात तरुणाच्या पोटात भोसकला चॉपर; तरुण गंभीर जखमी

By विलास बारी | Updated: October 1, 2023 20:15 IST

दोघांना घेतले ताब्यात

विलास बारी, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : जेवणासाठी पैसे न दिल्याच्या रागातून गेंदालाल मिल परिसरातील आमिरखान रहीमखान (२७) या तरुणाच्या पोटात थेट चॉपर भोसकून जखमी केले. ही घटना शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री शनी मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी सचिन जगन्नाथ शिंपी (२२) व सिद्धार्थ अरुण सूर्यवंशी (३०) या दोन जणांविरुद्ध ३० सप्टेंबर रोजी रात्री शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वी आमिरखान रहीमखान याच्याकडे रिक्षा चालक सचिन शिंपी याने जेवणासाठी पैसे मागितले होते. त्यावेळी त्याला पैसे दिले नव्हते. याचा राग सचिन शिंपीच्या मनात होता. शुक्रवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आम्रिरखान याला सचिन शिंपी व सिद्धार्थ सूर्यवंशी हे भेटले. आमिरखानने सचिनकडे दुर्लक्ष करीत बोलणे टाळले. हा राग सहन न झाल्याने सचिनने हातातील चॉपर त्याच्या पोटात भोसकून जखमी केले.

घटना घडल्यापासून तरुण जखमी होता. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याने शनिवार, ३० सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फिर्याद दिली. त्यावरून रात्री दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोउनि प्रिया दातीर करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी