शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

चोपडा तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचे त्रिशतक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 18:59 IST

पुन्हा २३ रुग्ण आढळले

चोपडा : तालुक्यातील आरोग्य विभागाकडे ५ रोजी ५६ अहवालांची माहिती प्राप्त झाली. त्यापैकी २३ अहवाल हे पॉझिटिव्ह असल्याने चोपडा तालुक्यात कोरोना बाधित असलेल्या रुग्णांचे त्रिशतक झाले आहे. ३७ अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.चोपडा शहरात १४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात यापूर्वी बाधित आलेल्या वृंदावन धाम परिसरात एकाच कुटुंबातील सात रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ३ वर्षे वयाची बालिका तर ५ वर्षे व १३ वर्षे वयाचा बालक, १६ वर्षे वयाचा मुलगा, ४३ वर्षे वयाचा पुरुष,४५ आणि ६५ वर्षे वयाच्या महिला रुग्णांचा समावेश आहे.पंचक येथे पुन्हा नवीन सहा रुग्ण कोरोना बाधित आले आहेत. त्यात चार पुरुष रुग्णांचा आणि दोन महिला रुग्णांचा समावेश आहे. पुरुष रुग्णांमध्ये २८ वर्षे, ५० वर्षे, ५४ वर्षे आणि ४८ वर्षे असा वयोगट आहे. तर महिला रुग्णांमध्ये ५७ आणि ६५ वर्षे वयाच्या महिलांचा समावेश आहे. पुनगाव येथे एक नवीन २५ वर्षे वयाचा युवक तर अकुलखेडा येथे एक नवीन ५५ वर्षे वयाचा पुरुष रुग्ण बाधित झाला आहे. लासुर येथे पुन्हा नव्याने ४९ वर्षे वयाचा पुरुष रुग्ण पॉझिटिव्ह झाला आहे.आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या चोपडा तालुक्यात ३१२ एवढी झाली असून आतापर्यंत ५१ संशयितांचे अहवाल येण्याचे प्रलंबित आहे. तर २१ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. आणि १८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर यांनी दिली.