शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेची चोपडा तालुका कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:12 IST

येथे रघुनाथ पाटील नेतृत्व शेतकरी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी संघटनेचे माजी ...

येथे रघुनाथ पाटील नेतृत्व शेतकरी संघटनेची तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष किरण गुर्जर हे होते.

विश्रामगृह येथे कार्यक्रम पार पडला त्यात शेतकऱ्यांशी संबंधित येणाऱ्या काळात शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याय विरुद्ध योग्यप्रकारे शेतकरी संघटना आवाज उठवेल व शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, यावर चर्चा झाली.

कार्यकारिणीत तालुका अध्यक्षपदी सचिन शिंपी, तर देवेंद्र पाटील, चोपडा तालुका उपाध्यक्ष,(घाडवेल), संजय पाटील, तालुका प्रसिध्दी प्रमुख,(सनपुले), अजित पाटील, चोपडा शहर प्रमुख, (चोपडा),विनोद धनगर, तालुका सरचिटणीस, (वर्डी), ॲड. अंबादास पाटील, वकील आघाडी तालुका अध्यक्ष(वर्डी), प्रदीप पाटील, युवा आघाडी चोपडा तालुका अध्यक्ष, (गलवाडे),राहुल पाटील, युवा आघाडी उपतालुका अध्यक्ष , (गरताड), वसंत पाटील, तालुका कार्यकारिणी सदस्य वैभव पाटील, प्रवीण नेवे , विलास माळी, नरेंद्र पाटील, राहुल पाटील, विनोद पाटील, प्रेमचंद धनगर या प्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

फोटो - १०/३