शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चोपडा तालुक्यात वादळी पावसाचा ३६२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 21:16 IST

६० गावांमध्ये झाले पिकांचे नुकसान

चोपडा : गेल्या दोन दिवसांपूर्वी चोपडा तालुक्यात झालेले चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील केळी, लिंबू, आंबा, मका व बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून ६० गावातील ३६२ शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसला आहे. बाधित झालेल्या क्षेत्रातील पिकांचे पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवरून सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार अनिल गावित यांनी दिली.१४ रोजी पहिल्या दिवशी वेळोदे, गलंगी, धानोरा प्र.चो., भवाळे, बुधगाव, घोडगाव, मालखेडा , वाळकी, शेंदणी, कुसुंबा, अनवर्दे, दगडी, गणपूर, लोणी, खर्डी, वरगव्हान, इच्छापूर, बडवाणी, बिडगाव, अडावद, विरवाडे, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चोपडा, चहार्डी, धुपे बु., भारडू, हातेड खु, नागलवाडी वराड, बोरअजंटी, आडगाव, चौगाव, चुंचाळे, मामलदे , कृष्णापुर ,कजार्णे, लासुर, सत्रासेंन, उमर्टी, अंमलवाडी, मोरचिडा तर १५ रोजी हातेड बु., बुधगाव, वडती, खरद, नारद, अंबाडे, नरवाडे, बोरखेडा, पंचक, पारगाव, चांदसनी, रुखनखेडे प्र.अ., चौगाव, चुंचाळे, मामलदे, कजार्णे आदी ६० गावांमध्ये चक्री वादळ, पाऊस व गारपिटीमुळे दोनशे हेक्टर बागायती क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.