शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 16:58 IST

जंगलातून भरकटलेल्या चितळाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग करून लचके तोडल्याने चितळ ठार झाल्याची घटना घडली.

मुक्ताईनगर, जि.जळगाव : जंगलातून भरकटलेल्या चितळाचा गावठी कुत्र्यांनी पाठलाग करून लचके तोडल्याने चितळ ठार झाल्याची घटना शहरातील गटविकास अधिकारी निवासस्थानाजवळ घडली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसहाला उघडकीस आली.तीन वर्षे वयोगटातील शिंग असलेल्या चितळ जंगलाकडून भरकटल्याने शहरातील गावठी कुत्र्यांनी चितळाचा पाठलाग करून त्याला दमविले. जुने गाव परिसरात जे.ई. स्कूललगत गटविकास अधिकारी निवासस्थान आहे. येथेच चितळाला गावठी कुत्र्यांनी घेरले आणि त्यावर हल्ला चढविला. त्याचे लचके तोडल्याने चितळ गतप्राण झाले. ही घटना वनविभागास कळविण्यात आली. सकाळी आठला रुईखेडा वनपाल डी.एम.कोळी यांनी मृत चितळास ताब्यात घेतले. त्याची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केली व त्यानंतर मृत चितळाचे शरीर वनविभागाच्या दिशानिर्देशाने नष्ट करण्यात आले. 

 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारMuktainagarमुक्ताईनगर